एका ग्राफिक डिझाईनर चा अनुभव काय असतो

ग्राफिक डिजाइनर नाव ऐकायला आल नेमकं काय असतं ग्राफिक डिझायनर डिझायनर कोण असतो ?
ग्राफिक डिझायनर म्हणजे काय ?
त्याला काय कराव लागतं ?
आणि ग्राफिक डिझायनर काय केल्यामुळे होऊ शकतो ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच मिळणार आहेत...

आज काल आपण पाहतोय. कोणी पण एक मोबाईल घेऊन उठतो आणि स्वतःला ग्राफिक डिझाईनर समजतो.
मी जे काय बोलतो याचा राग येऊ देऊ नका पण पूर्ण वाचा
ग्राफी क्षेत्रात आजकाल खूप सारे डिझायनर ची मार्केट मधून इमेज डाऊन होते का बरं कारण आपण मार्केटमध्ये पाहतोय खूप सारी अशी नवीन डिजाइनर आहेत ते त्यांची कॉपरेट वापरून वीस वीस रुपयाला डिझाईन देत आहेत आता तुम्ही मला सांगा जो माणूस ३०० रुपयाला डिझाईन देतो आणि दुसरा २० रुपयाला. तर ग्राहक तर जाणार २० रुपयाला जवळ
एका मोबाईल मध्ये डिझाईन जो करतो त्याला माहीत नाही हो की समोरचा डिझायनर नाही किती स्ट्रगल केला असतो काय शिकला काय अभ्यास केला हे त्याला काहीच माहीत नसतं हल्ली युट्यूब वरती खूप सारे तुम्हाला डिजाइनर बाहेर भेटतील हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यामध्ये पासवर्ड आहे तिथून आपला डाटा डाऊनलोड करा. त्यांना नेमकं माहीतच नसतं हो ग्राफिक डिझायनर म्हणजे काय.
ग्राफिक डिझायनर नेमकं काय असतं हे जर तुम्हाला माहित करायचा असेल तर हा ब्लॉग नक्की फॉलो करा आणि लिंक समोर पसरवत जा...
समोरचा ब्लॉग लवकरच तुम्हासाठी घेऊन येतोय...


                                                              ज्ञानेश्वर खंदारे  Instagram

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने