असल्या भामट्यांपासून ग्राफिक डिझायनर पासुन सावध रहा...

 पियुष ग्राफिक्स - साईराज अवघडे फोन : ८०८०२९७८४८, ७७४१०३४६४०. सदर व्यक्ती पियुष ग्राफिक्स,साईराज ग्राफिक्स स्टुडीओ चा मालक असल्याचे सांगते. ग्राफिक डिझायनर बांधवांनो असल्या भामट्यांपासून सावध रहा. या व्यक्तीला मी १० दिवसापूर्वी व्हिसीटींग कार्डस आणि बिल बुक प्रिंट करण्यासाठी दिले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे मी ओंकार येडगे या व्यक्तीला ९६५७८३४२७६ या नंबर वर Gpay द्वारा ऑनलाईन १०००/- रुपये ट्रान्सफर केले. तसेच व्हात्साप्प वर एक ग्रुप बनवून माझ्या परिचयाच्या डिझायनर बांधवांना ad करायला सांगितले. परंतु या व्यक्तीने ज्या दिवशी जॉब डिलिव्हर करतो असे सांगितले त्या दिवसापासून ३ ते ४ दिवस त्याचा फोन बंद येत होता या व्यक्तीने जाणून बुजून पोस्ट वर एकच फोन नंबर टाकला आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईल कि हि व्यक्ती किती Unproffessional आहे ते. या व्यक्तीचा हा स्वतःचा Gpay नंबर का नाहीये ? ओंकार येडगे हि व्यक्ती फोन उचलते, व मी त्याचा भाऊ असल्याचे सांगते. परंतु तो आता कुठे आहे माहित नाही,त्याचा फोन पण लागत नाही असेच उत्तर प्रत्त्येक वेळी देते. या प्रकारामुळे माझा राग अनावर होऊन मी उलटसुलट msgs त्याला पाठवले. चवथ्या दिवशी msgs वाचून असे msgs का करताय म्हणून मला रिप्लाय आला.तरी २ दिवसात तुमचा जॉब पाठवतो तुमचा जॉब तयार आहे फक्त courier करायचे बाकी आहे असे सांगितले.



आजचा १० वा दिवस आहे जॉब अजून हातात मिलालेला नाही. आधीच पारा चढलेला असल्यामुळे आणि माझ्या कस्टमर ला commmitment केल्याप्रमाणे जॉब देता न आल्यामुळे मी पुन्हा msgs केले. मला जॉब नको, माझे पैसे परत करा. परंतु या व्यक्तीने माझ्याशी असभ्य वर्तन करीत तू इकडे ये तुला दाखवतो माझी ताकद. इकडे येऊन पैसे घे असे msgs केले आहेत. तुझा पत्ता पाठव तुझ्या दुकानासमोर मी दुकान टाकतो. तुझी लायकी आहे का? तुझं एकच काम नाहीये माझ्याकडे खूप काम पडली आहेत माझ्याकडे असे msgs केले आहेत. आज ३१ ऑगस्ट आहे जॉब अजूनही माझ्या ताब्यात मिळालेला नाही. माझ्या कस्टमर ला सुद्धा त्या व्यक्तीचा नंबर दिला असता सोमवार ३०ऑगस्ट ला तुमच्या पत्त्यावर जॉब पाठवतो त्याला सांगू नकात असे सांगितले होते. परंतु माझ्या कस्टमरचीहि खात्री झाली कि हा माणूस frod आहे. तसेच whatsapp ग्रुप वरील मेंबर्स ना फसवणुकीबद्दल कल्पना दिली. लागलीच २ व्यक्तींनी त्यांच्यासोबत असाच प्रकार घडल्याचे मला सांगितले. 

मला या ग्रुप च्या ऍडमिन साहेबांना एक विनंती आहे कि झालेल्या प्रकाराबद्दल खात्री करून असल्या भामट्यांपासून ग्राफिक डिझायनर बांधवांची फसवणूक होऊ नये यासाठी अश्या व्यक्तींना लागलीच काढून टाकण्यात यावे. घडलेलया प्रकारबद्दलचे screenshots आहेत. तसेच या व्यक्तीसंदर्भात मी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवित आहे. 


किरण पांचाळ, देवगड,सिंधुदुर्ग ७२०८५४६७७९.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने