ग्राफिक डिझायनर ने व्यवसाय कसा वाढवावा ?

 नमस्कार मित्रांनो...

तुम्हाला तर माहितीच आहे की आज मार्केट मध्ये काय चालु आहे आज दररोज किती उद्योग किती नवनवीन कंपन्या येत आहेत आणि त्याचा प्रोडक्ट चे मूळ रूप म्हणजे ग्राफिक असते. आणि सर्व कंपन्यांना एक डिझाईनर पाजिते पण कसा ?


डिझाईनर ने त्या ग्राहक ती कंपनी चा काम त्याच्या भाव प्रोडक्ट समजून घेणे गरजेचे असते. 

ग्राहक सोबत मिळून राहणे आवश्यक असते आणि त्यांना समजून घेणे गरजेचे असते आणि त्यांना विचारावं लागत सर तुम्हाला डिझाईन कशी व्हावी ते सागतील तस पॅटर्न तयार करावा लागतो 


व्यवसाय कसा वाढवायचा हा लेख दुसऱ्या भागात वाचायला मिळणारं आहे...


आपल्या ग्रूप मध्ये जॉईन व्हा.




आणि कमेंट नक्की करा राव खाली कमेंट बॉक्स आहे...



1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने