या क्षेत्राबद्दल सांगाय झाल तर खूप काय आहे हे क्षेत्र म्हणजे खूप मोठे पूर्ण ब्रम्हांडाचा जरी यामध्ये समावेश केला तर हे क्षेत्र कमीच...
याबद्दल पूर्ण बोलण्याआधी मी तुम्हाला माझ्याबद्दल पण काही सांगतो मी ज्ञानेश्वर पाटील मला माहिती तुम्ही इथपर्यंत आला म्हटल्यावर हा लेख पूर्ण वाचला...
मी तुम्हाला ही या विषयावर काही बोलावसं वाटलं तर या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या भावना प्रकट करू शकता.
मित्रांनो आपण ग्राफिक डिझाईनर क्षेत्रामध्ये काय आहे या विषयावर बोलत होतो ग्राफिक डिझाईन म्हणजे काय आणि आज्या ग्राफिक्स आणि ग्राफिक डिझाईन याचे उदाहरण तुम्ही बघत आहे आजच्या मार्केट मध्ये तुम्हाला खूप स्वस्त ग्राफिक डिजाइनर मिळत आहेत हे स्वस्त ग्राफिक डिझायनर या क्षेत्रामध्ये कशासाठी येतात यांनाच माहीत नसते आणि जे लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट करतात
ग्राफिक डिझाइन क्षेत्रामध्ये डिग्री करतात या क्षेत्राच्या खोल मध्ये जाऊन शिकतात त्यांचा कचरा आज हे स्वस्त ग्राफिक डिझाईनर करत आहेत...
खरं तर यांना ग्राफिक डिझायनर म्हणने हा माझाच मूर्खपणा आहे पण चला समोर वाचा....
खरंतर ग्राफिक डिझाईन क्षेत्र हरमखोर मनुष्यासाठी बनलेल्या तुम्हाला आता तुम्ही म्हणाल हरमखोर मनुष्य म्हणजे कोण हरमखोर मनुष्य म्हणजे स्वस्त डिझाईनर...
हे लोक खरं तर या क्षेत्राचा कचरा करत आहेत एक मोबाईल घ्यायचा त्यामध्ये एप्लीकेशन मध्ये दोन-तीन नेत्यांचा फोटो द्यायचा आणि तुमचे डिझाईन तयार झालं तर मग डिझाईन ची किंमत किती तर ती किंमत असते २० रुपये. त्या बिचार्याला माहीत नसतो यामध्ये खूप सारी मंडळी लाखो रुपये खर्च करून बसले त्यांनी 2 लाखाचे मशीन यांचा ग्राफिक्स यास मध्ये सर्व खर्च केलेला असतो आणि ती २० रुपये डिझाईन देणार का हो...
खरं तर त्यांचा कचरा ही वीस रुपये वाली मंडळी करत आहे. आता यामध्ये आपली गलती काय आहे आहे आहे हो आपली पण चूक आहे पण चूक कोणती आहे आता तुम्ही विचारणार ना चूक आहे दादा आपली मंडळी ५ हजार रुपये ची सॉफ्टवेअर विकत घेतो आणि २० रुपयाला डेटा देतो ६० रुपयाला डेटा देतो खरं तर डेटा देणारे लोकच यांना भाव देत आहेत...
खरं सांगा सॉफ्टवेअरमध्ये बनलेली पीएनजी जर आपण यांना दिली नाही तरी लोक डिझाईन बनवणार कशी हो
???
या प्रश्नार्थक चिन्ह विचार करा थोडासा तुम्ही यावर पण विचार करा या क्षेत्राबद्दल खूप काही सांगावेसे वाटते राव मी तुमच्याउन खूप छोटा आहे तुम्ही जे वाचताय ना सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत आणि तुम्हाला क्षेत्राबद्दल खूप सारा अनुभव आहे यामध्ये महत्त्वाचं काय वाटलं तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा नक्की...
आणि तुमचं मत या जागेवर मांडायचं असेल
तर या लिंक वर क्लिक करा आणि तुमचं मत टाईप करून द्या...
या वेब च काम चालू आहे जर तुम्हाला या वरच्या पोस्ट आवडत असतील तर शेअर नक्की करा.
मित्रा तू
उत्तर द्याहटवाबरोबर बोला काही नाहीतर आता 70% लोक शेंगदाण्याच्या भावात आपली डिजाईन देतात........ पण याच कारण काय आहे हे पण मी तुम्हला सांगतो..... एकवेळ राग येईल तुम्हला परंतु येउद्या काही हरकत नाही...............!
काय झालं आहे कि आपल्याच ग्राफिक्स च्या क्षेत्रात toper डिग्री करून असलेले काही लोक ते स्वतः चा शॉप टाकून............. बसलेले नाहीयेत तर ते ग्राफिक्स च्या क्षेत्रात काय शिकले डिजाईन कश्या बनव्याच्या हेच talent ही लोक चार पैश्यासाठी youtube वर वीडियो बनवून डिजाईन कशी बनवायची त्याच मटेरियल png background वैगरे हे सगळं फ्री मध्ये देतात.... परंतु मान्य आहे मला तुम्हला youtube च्या माध्यमातून चार पैसे मिळतात.......... पण तुमच्यामुळे आज 5 वी मध्ये शिकत असलेला एक छोटा मुलगा सुधा तुमचे वीडिओ बघून तो same डिजाईन बनून तो हळूहळू आपल्या पेक्षा भारी डिजाईन बनवतो.........
तर तो तर काय कसली फीस वैगरे भरून तो काही शिकलेला नाही तर.... त्यामुळं त्याला काही फरक पडत नाही कि तो त्याची डिजाईन ₹20-₹30 देऊ याचा त्याला अजिबात फरक पडत..... नाही...
आणि जो कुणी अगोदर पैसे भरून शिकतो
त्याला त्या भरलेल्या पैशाची किमत असते आणि या क्षेत्रात ज्याला खरच घडायचं आहे ना तो पैसे देऊनच शिकतो............
हे youtube वर बघून जे काही लोक स्वतः ला ग्राफिक्स डिजाईनर म्हणतात.. . तर यासारख्या लोकांमुळे....... या क्षेत्रात लोकांची प्रगती होत..........
तूम्ही या youtube वर काही पैस्यासाठी subcriber.... साठी तुमचं talent असं मोफत देतात.... तर तुम्ही स्वतः बदला स्वतःचे ग्राफिक चा class open करा तिथे फीस ठेवा........... तिथून पैसे कमवा........
तरच या क्षेत्रात आपली किंमत राहील आणि यात तीच लोक पाऊल टाकतील त्यांना खरच आयुष्यात.......... त्यांचं स्वप्न पूर्ण करायच आहे..... तेच येतील बाकीचे फुकटात दिल्लीचे बॅनर करणारे...
Time pass करणारे नाही यायचे.....
तुम्ही स्वतः बदला............. बाकी दुनिया बदलेल... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कोणत्याही youtuber च्या भावना दुखवायच्या नव्हत्या..... मला....,
पण यागोष्टी वर थोडा विचार करून बघा............... 🙏🏻🙏🏻🙏🏻
आणि हो मी काही खूप मोठा DESIGNER नाही ये..... मला माझे विचार मांडायचे होते म्हणून मी मांडलेत............. 🙏🏻
माझी सध्याची परिस्थिती नाहीये CLASS लावण्याची.... PC वैगरे घेण्याची... आणि मी या क्षेत्रात येण्यासाठी खूप कष्ट करतोय...... एक दिवस..... होईल पूर्ण..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील
🙏🏻
मी तुझा मित्रच समज
ज्ञानेश्वर कोरडे
DNYANESH GRAPHICS
ज्ञानेश्वर कोरडे
DNYANESH GRAPHICS
सर आपण मांडलेले विचार आपल्या दृष्टीने बरोबरच आहेत. परंतु क्लास लावणं हे प्रयत्येकालाच शक्के नाही. आणि शिकणारा असेल तो कुठला hi आधार घेऊन शिकतोय... आज graphics मुळे अनेक लोकांना रोजगार निर्माण झाला आहे.. आणि स्पर्धेच्या युगात तर नोकऱ्या hi नाही राहिल्या.. त्यामुळे आज कुणी मोबाईल द्वारे किंवा कॉम्प्युटर वर जे मधेम मिळेल तिथून don पैशे कसे मिळतील याचा विचार करत आहे..
उत्तर द्याहटवाआणि राहील ज्याच्या कडे जशी क्वालिटी आहे तशी किंमत hi मिळते कामाची.
बरोबर आहे सर
हटवा